लक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत

Paris Olympics |

Paris Olympics Badminton |
Paris Olympics Badminton |

Paris Olympics | भारतीय बॅडमिंटन संघातील एकमेव आशा उरलेल्या लक्ष्य सेनने भरताच्याच एच. एस. प्रणॉय याचा सलग दोन गेममध्ये पराभव करीत एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

आक्रमक सुरुवात Paris Olympics |

सुरुवातीपासूनच आक्रमक खेळणाऱ्या लक्ष्यने पहिल्या गेममध्ये सलग गुणांची कमाई करताना हा गेम २१-१२ असा सहज जिंकला. दुसऱ्या गेममध्येही प्रणॉयला लक्ष्यच्या आक्रमक खेळीला प्रत्युत्तर देता आले नाही. त्याने एका मागोमाग एक गुण घेत १४-३ अशी भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर १६-४ आणि शेवटी २१-६ असा गेम जिंकत लक्ष्यने हा सामना जिंकला.

शुक्रवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत लक्षयचा सामना चीनच्या चोऊ टियेन चेन याच्याशी होईल.

हेही वाचा 

कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने ब्रॉन्झ जिंकले!

निखत झरीनचा धक्कादायक पराभव!

भारताला आणखी एक धक्का; सात्विक-चिराग ‘आऊट’

See also  भारताला पहिले पदक; मनू भाकरने जिंकले कांस्य!