टॅग: progress
महाराष्ट्र आणि ज्यूदो खेळ एक सिंहावलोकन!
भारतातील ज्यूदो फेडरेशनची स्थापना १९६५ साली प्रामुख्याने मुंबईच्या सर्वश्री एल. के. डागा, मोएझ मोहम्मदअली, पुण्याच्या दीपक टिळक, बाळ देवकर यांसह महाराष्ट्रातीलच पण हैदराबाद येथे...