टॅग: water deficiency
छोटं… पण प्रकृतीसाठी मोठं… पाण्याविषयी बरंच काही!
जीवनं तर्पणं हृद्यं ल्हादि बुद्धि प्रबोधनम्
तन्वव्यक्तरसं मृष्टं शीतं लघ्वमृतोपमम् (वा.सं)
अर्थात, पाणी हे आल्हादकारक, तृप्तिदायक, मनातील चेतना जागविणारे, जीवन व्यवहाराला उत्तेजना देणारे, पिण्याला प्रिय व...