Paris Olympics | पॅरिस ऑलिंपिक मध्ये रोईंग प्रकारात सहभागी झालेला भारताचा खेळाडू बलराज पनवरची उपांत्यपूर्व फेरी थोडक्यात हुकली.
एकेरी स्कल पहिली फेरी
पुरुषांच्या एकेरी स्कल प्रकारात शनिवारी झालेल्या पहिल्याच फेरीत बलराजला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. २५ वर्षीय पनवरने ७.०७.११ अशी वेळ नोंदविली. थॉमस मॅकिंतोष ६.५५.९२, स्टीफॅनॅस टौसकोस ७.०१.७९ आणि अब्दुल खालील एलेबाना ७.०५.०६ यांनी पहिल्या तीन स्थानी झेप घेत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
पनवरला केवळ ०.०२ सेकंदांनी हार पत्करावी लागली. पहिल्या तीन क्रमांकावरील खेळाडूंना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले.
हेही वाचा
शानदार समारंभाने पॅरिस ऑलिंपिक्सला सुरुवात
खेळाडूंसाठी आहार अत्यंत महत्त्वाचा
युवा खेळाडूंसाठी शास्त्रीय सल्ले!