टॅग: three sets
बार्बरा क्रिचिकोवा नवी विंबल्डन राणी!
लंडन : वृत्तसंस्था
अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या विंबल्डन टेनिस स्पर्धेत यंदा झेक प्रजासत्ताकाची बार्बरा क्रिचिकोवा हिने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. हे तिचे विंबल्डनमधील पहिलेच अजिंक्यपद...